Maharashtra CM Devendra Fadnavis Imagines Directing a Film Named ‘Maharashtra
esakal
अभिनेता अक्षय कुमार याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. फिक्की फ्रेम यावर अक्षयने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत गप्पा मारल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी अनेक राजकीय घडामोडीसह सिनेसृष्टीतील आवडी, समस्याबाबत चर्चा केली. त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.