Isha Deol Breaks Silence on Dharmendra Death Rumours
esakal
Bollywood News: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या बद्दल निधनच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. परंतु या सगळ्यात त्यांची मुलगी ईशा देओलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत अफवांचं खंडन केलय. ईशाने सोशल मीडियावर पोस्ट करत 'धर्मेंद्र अजून जिवंत आहेत' असं म्हटलय. तसंच चुकीच्या बातम्या न पसवण्याची विनंती सुद्धा केलीय.