Dharmendra’s Funeral: Emotional Fans, Viral Videos
esakal
भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने अनेकांना दु:ख झालं. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत गेलेले पहायला मिळाले. मुंबईतील विलेपार्ले पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.