Sachin Pilgaonkar Reveals Untold Story Behind ‘Yamla Pagla Deewana’ Title
esakal
अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. गेल्या सहा दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी सिनेइंडसट्रीत घालवला आहे. त्यांच्या काळात त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांनी अनेक रेकॉर्ड सुद्धा केले आहे. असंख्य लोकांसाठी ते प्रेरणादायी होती. शेवटपर्यंत त्यांनी अभिनयाची कला प्रेक्षकांना दाखवून दिली. लवकरच त्यांचा इक्कीस सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.