Inside Dharmendra’s Rare Rajasthan Temple
esakal
Dharmendra’s Rare Rajasthan Temple : बॉलिवूडची शान असेलेल अभिनेते धर्मेंद्र यांची 24 नोव्हेंबर रोजी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना प्रचंड दु:ख झालं. त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यातील एक चाहते म्हणजे राजस्थानमधील प्रीतम कुमार सुथार. 63 वर्षाचे प्रीतम यांना धर्मेंद्र यांच्या अभिनयासह व्यक्तमहत्त्व प्रचंड आवडायचं. प्रीतम यांच्यासाठी धर्मेंद्र इतके खास होते की, त्यांनी त्यांच्या फोटो स्टूडिओचं नाव सुद्धा धर्मेंद्र यांच्या नावाने सुरु केलं.