dharmendra health update ambulance at juhu house family rushes
esakal
जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृत्ती पुन्हा बिघडली आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरु होते. 10 नोव्हेंबर रोजी त्यांना तब्येतीच्या कारणास्तव ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तब्येतीत काही सुधारणा झाल्यामुळे तसंच पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या आग्रहाखातर त्यांना रुग्णालयातून डिचार्ज देण्यात आला.