Dharmendra Hospitalised, On Ventilator Support
esakal
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यांची तब्येत अचानक बिघल्याने त्यांना आता व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलय. ही माहिती त्यांच्या कुटुंबीतील जवळच्या सूत्रांनी दिलीय. धर्मेंद्र 8 डिसेंबर 2025 रोजी 90 वर्षांचे होणार आहेत.