Who gets MP pension after husband's death in India:
esakal
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. 24 नोव्हेंबर म्हणजे आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर विलेपार्लेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना आधी ब्रिच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु नंतर त्यांच्यांवर त्यांच्या निवासस्थानी उपचार सुरु होते. अखेर आज म्हणजेच २४ नोव्हेंबरला त्यांती प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती.