Dharmendra Struggle Story:
esakal
प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र हे अभिनेता होण्याआधी गॅऱेजमध्ये काम करत होते. तसंच ते ड्रिलिंग फर्ममध्ये सुद्धा काम करायचे. एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना 300 रुपयांसाठी संघर्ष करावा लागत होता. जाणून घेऊया धर्मेंद्र यांच्या सुरुवातीचा संघर्षचा काळ कसा होता.