Dharmendra’s Warning to underworld
esakal
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. धर्मेंद्र हे त्यांच्या अभिनयासह धाडसासाठी ओळखले जातात. अनेक वेळा धर्मेंद्र यांच्या सहकार्यांनी इंडस्ट्रीमध्ये धर्मेंद्र कोणालाच घाबरत नसल्याचं म्हटलय. दरम्यान धर्मेंद्र यांचा एक किस्सा आज सुद्धा चर्चेत आहे, ज्यामुळे त्यांच्या हिमतीची आणि धाडसाची चर्चा होते.