AYESHA KHAN DETAINED BY MUMBAI POLICE
esakal
AYESHA KHAN SHARES VIDEO FROM WORLI POLICE STATION: देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन होत आहेत. दरम्यान या आंदोलनात धुरंधर फेम अभिनेत्री आयशा खान हिला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आयशाने स्वत: पोलिस स्टेशनमधून व्हिडिओ शेअर करत पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. तसंच महिला पोलिसांनी हात ओढल्याचा आरोपही केलाय.