1 मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन भक्तीमय वातावरणात साजरं झालं.
2 सोनाली कुलकर्णीने स्वतः मूर्ती घडवली तर स्वप्नील जोशी, रुपाली भोसले आणि विवेक सांगळे यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
3 ढोल-ताशा, फुलांची आरास आणि उकडीचे मोदकांनी गणेशोत्सवाचा जल्लोष वाढवला.