HASYAJATRA ACTORS SKIPPED GAURAV MORE’S GRIHA PRAVESH
esakal
GAURAV MORE’S HOUSEWARMING:: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहचलेला गौरव मोरे याने लग्न करत चाहत्यांना सप्राईज दिलय. त्याचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. कोणताही गाजावाजा न करता त्याने गर्लफ्रेंडसोबत लग्न केल. गौरवने प्रियंका कारेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याचे लग्नातील फोटो पाहून चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला होता. लग्नानंतर लगेचच गौरवने स्वत:च घर दाखवत चाहत्यांना दुसरा सुखद धक्का दिला होता.