Hema Malini Emotional Over Dharmendra’s Health
esakal
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावल्यानं त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानं बुधवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसंच आता त्यांच्यावर घरातच उपचार केले जातील अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान आता हेमा मालिनीने धर्मेंद्र यांच्याबद्दल हेल्थ अपडेट दिलीय.