HEMA MALINI
esakal
DHARMENDRA AND HEMA MALINI LATEST INTERVIEW REVELATION: बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांनी राजकारणातही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. परंतु जेव्हा त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा धर्मेंद्र यांना तो निर्णय मान्य नव्हता. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचा एक किस्सा शेअर केलाय.