Dharmendra Prayer Meet
esakal
Dharmendra’s Passing Still Hurts : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. निधनापूर्वी त्यांची प्रकृत्ती चिंताजनक होती. देओल कुटुंबियांनी त्यांच्या राहत्या घरी शोकसभेचं आयोजन केलं होतं. परंतु त्या शोकसभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली उपस्थित नव्हत्या.