Dharmendra FALSE NEWS
esakal
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरत असल्याने हेमा मालिनी यांनी नाराजी व्यक्त केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी खोट्या बातम्या देणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. सध्या सोशल मीडियावर हेमा मालिनीची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.