JEETENDRA REAL ESTATE INVESTMENT STORY
esakal
WHY JEETENDRA LEFT HIS PALI HILL HOUSE: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक होते. त्यांनी करिअर करत रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली होती. त्यांनी सुरुवातीला दिवंगत अभिनेते भरत भूषण यांचा एक बंगला खरेदी केला होता. त्यावेळी जितेंद्र यांनी मुंबईच्या पाली हिल परिसरातील बंगला ४ लाख २५ हजारांना विकत घेतला होता. आर्थिक अडचणीमुळे भरत भूषण यांनी तो बंगला विकला होता.