Kangana Ranaut: आमच्यात एकमेकांविरुद्ध असे काहीही नाही.. ! दिलजीतसोबतच्या अफवेबद्दल स्पष्टच बोलली कंगणा, वादावर अखेर पडदा

Kangana Ranaut Opens Up on Old Dispute: कंगना राणावत, दिलजीत दोसांझ आणि वाद यावरील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. सहा वर्षांनंतर कंगनाने दोघांमधील मतभेदांवर स्पष्ट भूमिका मांडली.
diljit dosanj and kangana ranaut feud ended

diljit dosanj and kangana ranaut feud ended

esakal

Updated on

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत आणि पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्यातील जुना वाद नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वर्ष २०२० मधील शेतकरी आंदोलनादरम्यान एका वृद्ध महिलेबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्यानंतर या दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com