
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. यातीलच सध्या कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. काव्या-पार्थ आणि जिवा नंदिनी यांची गोष्ट असलेली ही मालिका प्रेक्षकांना आवडू लागलीये. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. जो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.