बाबो! १४ वर्षांचं भांडण मिटलं, भाचा कृष्णा अभिषेक आणि सुनिता आहुजाचे रियुनियन, Viral Video

SUNITA AHUJA AND KRUSHNA ABHISHEK END 14-YEAR FEUD: गोविंदाच्या कुटुंबातील १४ वर्षांचा वाद अखेर संपल्याचं दिसत आहे. कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह आणि सुनिता आहुजा यांचा एकत्र दिसलेला भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Krushna Abhishek Reunites With Sunita Ahuja

Krushna Abhishek Reunites With Sunita Ahuja

esakal

Updated on

SUNITA AHUJA AND KRUSHNA ABHISHEK: बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहे ज्यांच्या वयक्तिक आयुष्यावर अनेक चर्चा रंगताना पहायला मिळते. कधी अफेअर, कधी कुटुंब, कधी लग्न तर कधी भांडणं या कारणामुळे सेलिब्रिटी नेटकऱ्यांच्या नेहमीच चर्चेत असतात. कोणता अभिनेता कोणत्या व्यक्तीशी बोलत नाही त्यापासून ते कोण कोणाच्या घरी गेलं इथपर्यंत सगळ्या गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com