नजर लागू नये म्हणून 'या' अभिनेत्याने बेडरुमला दिलाय काळा कलर, स्पष्टीकरण देत म्हणाला...

MARATHI ACTOR ALL-BLACK BEDROOM GOES VIRAL:मराठी अभिनेता ललित प्रभाकर याने त्याचा संपूर्ण बेडरुम काळ्या रंगात रंगवल्याने सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 'नजर लागू नये' या कारणासाठी त्याने हा अनोखा निर्णय घेतल्याचं त्याने मुलाखतीत सांगितलं.
MARATHI ACTOR ALL-BLACK BEDROOM GOES VIRAL

MARATHI ACTOR ALL-BLACK BEDROOM GOES VIRAL

esakal

Updated on

WHY DID LALIT PRABHAKAR CHOOSE A BLACK BEDROOM?: अनेक सेलिब्रिटी आपलं स्वप्नातल्या घरासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. अनेक सेलिब्रिटींचे घराबाबत अनेक स्वप्न असतात. घरात कोणत्या वस्तू असाव्यात. किचन कसं असावं, बेडरुममधील सामान कसं असावं? घराला रंग कोणता द्यायचा हे सगळं ठरवलेलं असतं. या स्वप्नातलं घर मिळवण्यासाठी अनेक वर्ष सेलिब्रिटी प्रयत्न करत असतात. दरम्यान मराठी सिनेसृष्टीतील असा एक कलाकार आहे ज्याने नजर लागू नये म्हणून बेडरुमला चक्क काळा रंग दिलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com