LARA DUTTA ON AKSHAY KUMAR
esakal
LARA DUTTA ON NEAR-DEATH EXPERIENCE WHILE SHOOTING: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्याचे अनेक सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडतीनं पाहतात. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'अंदाज' हा सिनेमा त्यापैकीच एक आहे. या सिनेमात अक्षय कुमार, लारा दत्ता आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होत्या. राज कंवर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.