Video : सिंहाच्या डरकाळीने उडवली सोनाक्षी-झहीरची झोप ! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Sonakshi- Zaheer Viral Video : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिंह तिच्या खोलीबाहेर येऊन गर्जना करताना दिसतोय.
Sonakshi- Zaheer Viral Video
Sonakshi Sinha and Lionesakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इकबाल कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावरील त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रेक्षकांना हे जोडपं खूप फनी वाटतं. नुकतंच सोनाक्षी आणि झहीर ऑस्ट्रेलियामध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com