Manoj Bajpayee Says He Might Leave Mumbai One Day
esakal
Premier
'एक दिवस खरंच मी मुंबई सोडेन' असं का म्हणाले मनोज वाजपेयी? 'शहराने खुप काही दिलं पण...'
Manoj Bajpayee Says He Might Leave Mumbai One Day: इन्स्पेक्टर झेंडे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मनोज वाजपेयी यांनी एक हृदयस्पर्शी खुलासा केला. ते म्हणाले की, मुंबई कधीच आपलेपणाचं शहर वाटलं नाही म्हणून एक दिवस ते मुंबई सोडू शकतो'
Summary
1 मनोज वाजपेयीचा इन्स्पेक्टर झेंडे चित्रपट ५ सप्टेंबर रोजी ओटीटीवर रिलीज होतो आहे.
2 मुंबईबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की शहरात कधीच आपलेपणा वाटला नाही.
3 अभिनय सोडणार नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी भविष्यात मुंबई सोडण्याची शक्यता व्यक्त केली.
