MOHAN JOSHI
esakal
PRAVIN TARDE WAITED FOR MOHAN JOSHI FOR DEOOL BAND 2: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मोहन जोशी सध्या देऊळ बंद २ या सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. या सिनेमात ते स्वामी समर्थांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी नायकासह खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलय. त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला सिनेमा म्हणजे 'देऊळ बंद'.