MRUNAL DUSANIS AND HUSBAND NEERAJ RELATIONSHIP
esakal
MRUNAL DUSANIS AND HUSBAND NEERAJ RELATIONSHIP: मृणाल दुसानिस ही मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिने नायिकेच्या भूमिकेत सोज्वल आणि सुशील भूमिका साकरल्या आहेत. सध्या ती 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अशातच मृणालने एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलय.