4 वर्ष अमेरिकेत राहून मृणाल दुसानिस भारतात का परतली? म्हणाली...'भारतात येण्याचा निर्णय घेतला कारण...'

MRUNAL DUSANIS RETURNS TO INDIA AFTER 4 YEARS IN USA: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत झळकणारी मृणाल दुसानिस ही अभिनेत्री चार वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर भारतात परतली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या निर्णयामागचं कारण सांगितलं.
MRUNAL DUSANIS

MRUNAL DUSANIS

esakal

Updated on

MRUNAL DUSANIS OPENS UP ABOUT MOVING BACK TO INDIA: स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील पार्थ-काव्या आणि जिवा-नंदिनीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सध्या ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. या मालिकेत नंदिनीचं पात्र मृणाल दुसानिस साकारत आहे. या मालिकेआधी मृणाल अनेक मालिकांमध्ये काम केलय. 'हे मन बावरे', 'तु तिथे मी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकरल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com