'मला स्वप्न मराठीमध्ये पडतात' नाना पाटेकरांचा सचिन पिळगांवकरांना टोला, म्हणाले...

Nana patekar reacts to sachin pilgaonkar urdu comment: सचिन पिळगावकर यांनी उर्दू भाषेबद्दल व्यक्त केलेल्या प्रेमामुळे ते याआधी मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. आता नाना पाटेकर यांच्या मराठी भाषेवरील विधानामुळे सोशल मीडियावर दोघांची तुलना सुरू झाली आहे.
Nana patekar reacts to sachin pilgaonkar urdu comment

Nana patekar reacts to sachin pilgaonkar urdu comment

esakal

Updated on

Did Nana Patekar Take a Dig at Sachin Pilgaonkar?: अभिनेते सचिन पिळगावकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी अनेक सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. लहान वयापासून सचिन पिळगावकर सिनेसृष्टीत काम करतात. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांचं अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांना अनेक भाषा बोलता येतात. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी उर्दु भाषेबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रंचड ट्रोल करण्यात आलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com