Nana Patekar : 'पुरुष आहात न मग एक कानशिलात मारा', नाना पाटेकर स्पष्टच बोलले... 'जर आपल्या बहिणींना कोणी त्रास देत असेल तर...'

Nana Patekar On Women’s Safety : अभिनेते नाना पाटेकर यांचं महिला सुरक्षेबाबतच वक्तव्य सध्या चर्चेत आहेत. त्यांनी सर्वांना महिलांसाठी लढण्याचं आवाहन केलय.
Nana Patekar statement on men protecting sisters
Nana Patekar statement on men protecting sistersesakal
Updated on

बॉलिवूडच्या दमदार आणि बेधडक अभिनेत्या नाना पाटेकर यांनी सामाजिक विषयांवर नेहमीच स्पष्ट मत मांडले आहे. नुकत्याच त्यांनी पुरुषांशी थेट संवाद साधत एक कठोर आणि प्रभावी संदेश दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या महिलेला, कोणीही त्रास होत असेल तर त्याने मात्र एक कानशिलात मारणं गरजेचं आहे. असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com