Nitin Gadkari’s Funny Rapid Fire With Prasad Oak
esakal
गेल्या अनेक वर्षापासून नागपूरमध्ये 'खासदार सांस्कृतिक महोत्सव' साजरा केला जातो. 2017 सालापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साजरा केला जातो. या कार्यक्रमात नृत्य, गायन तसंच इतर अनेक कलांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. या महोत्सवात अनेक मराठी कलाकार देखील उपस्थित असतात.