Priyanka Chopra: प्रियांका चोप्राचा 'अनुजा' लघूपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार
Short Film Anuja: प्रियांका चोप्राचा ऑस्कर शॉर्टलिस्ट झालेला लघूपट 'अनुजा' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा लघूपट मुख्यत्वेकरून वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे.
ऑस्करमध्ये शॉर्टलिस्टेड झालेला 'अनुजा' लघुपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या लघुपटात प्रियांका चोप्रा, मिंडी कलिंग आणि गुनीत मोंगा यांचा मोठा सहभाग आहे.