POOJA SAWANT
esakal
POOJA SAWANT BREAKS SILENCE ON MALE-FEMALE FRIENDSHIP: अभिनेत्री पूजा सावंत हिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने करिअरला सुरुवात केली. तिने अनेक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केलय. सध्या ती सालबर्डी सिनेमामुळे चर्चेत आली आहे. अशातच पुजाने नुकतच्या दिलेल्या मुलाखतीत वैभव तत्ववादीसोबतच्या निखळ मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्यात.