Prajakta Mali & Gashmeer Mahajani Surprise Fans
esakal
मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ता माळी हिची मोठी चर्चा असते. प्राजक्ताचा लाखोचा चाहतावर्ग आहे. फुलवंती या सिनेमातून तिला एक वेगळी ओळख मिळाली. तिने केलेल्या नृत्याने प्रेक्षकांना वेड लावलं. दरम्यान फुलवंती सिनेमातील प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांची जोडी चाहत्यांना खूप आवडती. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. दरम्यान अशातच आता गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळीने चाहत्यांनी सप्राईज दिलीय.