'आप सठिया गये है क्या?' प्रार्थना बेहेरने बिग बींना विचारलेला अजब प्रश्न, मिळाली थेट नोकरी

PRARTHANA BEHERE ASKED AMITABH BACHCHAN A BOLD QUESTION: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने पत्रकारितेच्या काळातील एक खास किस्सा शेअर केला आहे. ‘निःशब्द’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत तिने अमिताभ बच्चन यांना विचारलेला बिनधास्त प्रश्न त्या वेळी चर्चेचा विषय ठरला होता.
prathana behere on amitabh bachchan

prathana behere on amitabh bachchan

esakal

Updated on

Prarthana Behere’s Fearless Question To Amitabh Bachchan That Changed Her Life: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही मालिका सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने तिच्या अभिनयातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रार्थना सुरुवातीला पत्रकार होती. ती मनोरंजन बीट सांभाळत होती. तिचं शिक्षण देखील मास कम्युनिकेशनमध्ये झालं होतं. तिने पत्रकारितेच्या काळात अनेक सेलिब्रिटींना वादग्रस्त प्रश्न विचारले होते. दरम्यान अशातच तिने पत्रकारितेच्या वेळीचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com