
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या जुन्या व्हिडिओने पुन्हा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. फॅशनच्या आपल्या हटके आणि बेधडक शैलीमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या उर्फीने ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला विमानतळावर जसं सडेतोड उत्तर दिलं, त्याला जोरदार प्रतिसाद सोशल मीडियावर मिळत आहे.