ACTOR SHOCKING DEATH
esakal
ACTOR RAHUL BANERJEE DROWNS AFTER ENTERING SEA POST SHOOTING: मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकप्रिय बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचं निधन झालय. ओडिशातील दिघा जवळील तलसारी समुद्रात बुडून अभिनेत्याचं निधन झालंय. रविवारी 29 मार्च रोजी 'भोले बाबा पार करेगा' या मालिकेच्या शुटिंगदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.