BIGG BOSS MARATHI 6
esakal
Rakesh Bapat Reveals Childhood Dyslexia Struggle: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या घरात एकमेकांची कुरघोडी काढणं सुरु आहे. दरम्यान अशातच बिग बॉसच्या घरात टास्कमुळे घरातील सदस्य एकमेकांच्या चुका, वाद करण्यात गुंग आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात रुचिता, राकेश आणि अनुश्री यांच्या वादाची जोरदार चर्चा होताना पहायला मिळतेय.