RANVEER SINGH viral Vdieo
esakal
DON 3 CONTROVERSY AND RANVEER SINGH LATEST UPDATE: अभिनेता रणवीर सिंहची सध्या सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. डॉन ३ सिनेमातील माघार घेतल्यानंतर रणवीर सिंह बॉलिवूडमध्ये बॅन केलं गेलय. तसंच त्याच्याविरोधात तक्रार केली असून ४० हजार कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी देखील करण्यात आलीय. दिग्दर्शक फरहान अख्तरने त्यांच्याविरोधात तक्रार केलीय. FWICEने घातलेल्या बंदीनंतर सगळ्यांना धक्का बसला होता.