रॅपर बादशाहने घटस्फोटानंतर 6 वर्षांनी पुन्हा बांधली लग्नगाठ ! बायको आहे अभिनेत्री

Rapper & Singer Baadshah Second Marriage : सुप्रसिद्ध रॅपर बादशाहने घटस्फोटानंतर सहा वर्षांनी लग्नगाठ बांधली. सोशल मिडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
रॅपर बादशाहने घटस्फोटानंतर 6 वर्षांनी पुन्हा बांधली लग्नगाठ ! बायको आहे अभिनेत्री
Updated on

Entertainment News : रॅपर बादशाहने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. सोशल मिडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अत्यंत गुप्तपणे त्याचा लग्नसमारंभ पार पडला. त्याची बायको कोण ? हा प्रश्न अनेकांना पडला होता. तिच्याविषयीही माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com