Sade Made Teen 2 : साडे माडे तीन मध्ये रिंकू आणि सिद्धार्थ जाधवच्या एन्ट्री तर मालिकांमधील या अभिनेत्याचीही मुख्य भूमिका

New Cast Of Sade Made Teen 2 : लवकरच प्रदर्शित होणाऱ्या साडे माडे तीन सिनेमाच्या सिक्वेलची कास्ट नुकतीच रिव्हील करण्यात आली.
Sade Made Teen Cast
Sade Made Teen CastEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी मध्ये सध्या अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येतं. तर अनेक सिनेमांचे सिक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. साडे माडे तीन या गाजलेल्या सिनेम दुसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अंकुश चौधरी या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. पण नुकतीच या सिनेमाची संपूर्ण कास्ट रिव्हील करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com