'आम्ही तरुणांसोबत उभे...' दिल्लीतील आंदोलनावर रितेश जेनिलायची पोस्ट चर्चेत, म्हणाले...

RITEISH DESHMUKH SUPPORTS NEET PROTEST: नीट पेपरफुटी आंदोलनाला रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांनी सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला.
RITEISH DESHMUKH SUPPORTS NEET PROTEST

RITEISH DESHMUKH SUPPORTS CJP PROTEST

esakal

Updated on

GENELIA DESHMUKH VIRAL SOCIAL MEDIA POST: नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसह CJP ने दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरु केलय. या आंदोलनात देशभरातून अनेक तरुण सहभागी झाले होते. दरम्यान याला बॉलिवूड कलाकरांनी पाठिंबा दर्शवला. अभिनेत्री भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, शबाना आझमीसह अनेक कलाकार उपस्थित होते. दरम्यान आता महाराष्ट्राचं लाडकं कपल रितेश देशमुख आणि जेनिलिया यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत 'आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत' असं म्हटलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com