सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SACHIN PILGAONKAR WAS IN LOVE WITH AN ACTRESS: सचिन पिळगावकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी लोकप्रिय अभिनेत्री त्यांच्या प्रेमात पडली होती. मात्र त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.
sachin pilgaonkar love story

sachin pilgaonkar

esakal

Updated on

Sachin Pilgaonkar Love Story: बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स आणि त्यांचे रिलेशनशिप प्रेक्षकांना काही नवीन नाहीत. प्रेक्षक आपल्या आवडत्या चाहत्यांबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. असंच एक गाजलेलं रिलेशन म्हणजे सचिन पिळगावकर यांचं. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारे लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. आता ते सुप्रिया पिळगावकर यांच्याशी लग्न करून सुखी संसार करत असले तरी त्यांचं एका अभिनेत्रीसोबतचं नातं चांगलंच गाजलं होतं. ती एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com