ASHI HI BANWA BANWI
esakal
SACHIN PILGAONKAR SCRIPT WRITING PROCESS REVEALED: मराठी सिनेसृष्टीतील असे काही सिनेमे आहेत जे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीनं पाहतात. त्यातील एक सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी. हा सिनेमा प्रचंड हिट झाला. या सिनेमातील कथा, अभिनय आणि डायलॉग सगळंच लोकप्रिय झालं. आज देखील चाहते तितक्याच आवडीनं हा सिनेमा बघतात. दरम्यान एका मुलाखतीत सचिन पिळगांवकरांनी सिनेमाच्या निर्मिती करतानाचे काही किस्से शेअर केले होते.