नाटकाला उशिरा आले प्रेक्षक, सागर कारंडेनं नाटक थांबवत विनोदी शैलीत केलं स्वागत

SAGAR KARANDE FUNNY REACTION TO LATE AUDIENCE DURING SHIKKAMORTAB PLAY: ‘शिक्कामोर्तब’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान उशिरा आलेल्या प्रेक्षकांवर सागर कारंडे यांनी राग व्यक्त न करता आपल्या खास विनोदी शैलीत टिप्पणी केली. “आलात... या बसा...” म्हणत त्यांनी केलेल्या स्वागतामुळे नाट्यगृहात एकच हशा पिकला.
SAGAR KARANDE

SAGAR KARANDE

esakal

Updated on

MARATHI THEATRE ACTOR SAGAR KARANDE WINS HEARTS WITH HUMOR: मराठी सिनेमापेक्षा प्रेक्षकांचा अधिक कल हा नाटक पाहण्यामध्ये आहे. अनेक नाटकाचे सगळे प्रयोग शक्यतो हाऊसफुल्ल होताना पहायला मिळतात. अनेक वेळा प्रेक्षकांना टीव्ही, सिनेमांमध्ये दिसणारे कलाकार कसे दिसतात? हे पहायचं असतं. नाटकात कलाकार लाईव्ह सादरीकरण करत असतात. त्यामुळे तिथं त्यांच्या चुकीला कोणतीच वाव नसते. अनेक वेळा नाटकात गोंधळ झाला, किंवा कोणता अडथळा निर्माण झाला तर नाटक थांबवावं लागतं. अशावेळी कलाकार जागृत होऊन नाटक सादर करत असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com