Video : हॉस्पिटलमधून बाहेर पडताना ढसाढसा रडला सलमान ; जवळच्या मैत्रिणीचं झालं निधन

Salman Khan Crying Video Went Viral : अभिनेता सलमान खानचा हॉस्पिटलबाहेर रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सलमानच्या जवळच्या मैत्रिणीचं निधन झालं. सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा आहे.
Video : हॉस्पिटलमधून बाहेर पडताना ढसाढसा रडला सलमान ; जवळच्या मैत्रिणीचं झालं निधन
Updated on

Entertainment News : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हॉस्पिटलबाहेर रडतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सलमानच्या जवळच्या मैत्रिणीचं निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण खान कुटूंब हॉस्पिटलमध उपस्थित होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com