Salman Khan Support Students : नीट पेपरफुटी विरोधातील विद्यार्थ्यांच्या लढ्याला सलमान खानचा पाठिंबा; शिक्षण व्यवस्थेवर मोठं विधान

NEET Paper Leak : या मुद्द्याला राजकीय रंग देऊ नये आणि सरकारने शिक्षण व्यवस्था सुधारावी, असे आवाहन केले. शिक्षण भारतात ‘ट्रेंड’ बनून देश भविष्यात ‘एज्युकेशन हब’ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Salman Khan Urges Government to Strengthen Education System

Salman Khan Urges Government to Strengthen Education System

esakal

Updated on

नीट (NEET) पेपर फुटल्याच्या आरोपांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मनोरंजन विश्वातून उघड पाठिंबा मिळत आहे. दरम्यान बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची एक सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.गेल्या काही दिवसांपासून, विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचारांबाबत बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान का गप्प आहेत, असा प्रश्न लोक उपस्थित करत होते. अखेर या अभिनेत्याने आपले मौन सोडले असून एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com