SALMAN KHAN
esakal
SALMAN KHAN OPENS UP ABOUT HIS HARDEST PHASE OF LIFE: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा चर्चेत आलाय. सोशल मीडियावर त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताय. या फोटोतून त्याच्या तब्येतीबाबत अनेक चर्चा रंगताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच आता सलमान अलायन्स या शोमध्ये उपस्थित होता. यावेळी त्याने भाऊ सोहेल खानला पाठिंबा देत त्याच्या तुरुंगातील आठवणी शेअर केल्या.