“गणा धाव रे…” सनई चौघडे’च्या टीमचा कोकणात बाल्या डान्स; Viral Video

SANEI CHAUGHADE TEAM BALYA DANCE VIDEO VIRAL: झी मराठीच्या ‘सनई चौघडे’ मालिकेची टीम सध्या कोकणातील आसरोंडी गावात शूटिंग करत आहे. यावेळी कलाकारांनी गावकऱ्यांसोबत बाल्या डान्स केला. त्यांचा Video सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video

SANEI CHAUGHADE TEAM BALYA DANCE

esakal

Updated on

SANEI CHAUGHADE KONKAN SHOOTING VIRAL VIDEO: झी मराठीवरील सनई चौघडे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतय. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. चाहत्यांना जय-शरुची केमिस्ट्री सुद्धा प्रचंड आवडते. परब कुटुंब, बहि‍णींचं नातं सगळं काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान अशातच आता मालिकेची टीम कोकणात शूट सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com