'माझ्याशी लग्न करशील?' शाहरुखने लग्नाच्या 15 वर्षानंतर प्रियंका चोप्राला लग्नासाठी घातलेली मागणी, प्रपोजल ऐकून थक्क झाली प्रियंका

When Shah Rukh Khan Proposed to Priyanka Chopra 15 Years After Marriage: शाहरुख खानने एका इव्हेंटदरम्यान प्रियंका चोप्राला “Marry Me” म्हणत प्रपोज केल्याचा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रसंगानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरात रंगल्या, मात्र प्रियंकाने नंतर या अफवांना नकार दिला.
When Shah Rukh Khan Proposed to Priyanka Chopra 15 Years After Marriage

When Shah Rukh Khan Proposed to Priyanka Chopra 15 Years After Marriage

esakal

Updated on

अभिनेता शाहरुख खान आज म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी 60 वर्षाचा होणार आहे. इतक्या वयातही त्याची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. शाहरुख चाहत्यांच्या नेहमीच जवळ आहे. वाढदिवसानिमित्त चाहते मन्नत बंगल्याबाहेर गर्दी करताना पहायला मिळताय. शाहरुखने मनोरंजन विश्वात स्वत:च स्थान निर्माण करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले होते. परंतु तो मध्यंतरी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com